स्तोत्रसंहिता 44:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो, किंवा अन्य दैवतांपुढे हात पसरविले असते, Viz kapitola |