Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 44:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे सर्व आमच्यावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही, तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, किंवा करारांत खोटे वागलो नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 आमच्यावर हे प्रसंग आले असताना आम्ही तुम्हाला विसरलो नाही; आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 44:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy