Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 44:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 माझी फजिती नित्य माझ्यापुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापले आहे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 सर्व दिवस मी अपमानित राहतो, आणि लज्जेने माझा चेहरा झाकला आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 44:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy