स्तोत्रसंहिता 44:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तू आम्हांला आमच्या शेजार्यांच्या निंदेचा विषय केलेस, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केलेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात. Viz kapitola |