Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 44:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तू आम्हांला मेंढरांसारखे भक्ष्यरूप केले आहेस; आणि तू राष्ट्राराष्ट्रांमध्ये आमची दाणादाण केली आहेस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुम्ही आम्हाला मेंढराप्रमाणे नष्ट होण्यासाठी सोडून दिले, आणि राष्ट्रांमध्ये आमची पांगापांग केली.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 44:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy