स्तोत्रसंहिता 44:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तू आम्हांला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस, आमचा द्वेष करणारे आम्हांला यथेच्छ लुटतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुम्ही आम्हास शत्रूंपुढे पाठ फिरविण्यास लावले आहे, आणि आमचा द्वेष करणारे आम्हाला लुटतात. Viz kapitola |