स्तोत्रसंहिता 44:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हे परमेश्वरा, प्राचीन काळी तुम्ही आमच्या पूर्वजांच्या दिवसांत केलेल्या कार्याचे वर्णन त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे. Viz kapitola |