स्तोत्रसंहिता 43:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वर, मला निर्दोष ठरवा आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध माझ्या बाजूने निकाल द्या. या दुष्ट आणि कपटी लोकांपासून माझा बचाव करा. Viz kapitola |