स्तोत्रसंहिता 42:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील, आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्या परमेश्वराची मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो. Viz kapitola |