स्तोत्रसंहिता 42:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार? Viz kapitola |