स्तोत्रसंहिता 42:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “तुझा देव कुठे आहे?” असे बोलून माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे. Viz kapitola |