स्तोत्रसंहिता 41:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे. Viz kapitola |