स्तोत्रसंहिता 41:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठव, म्हणजे मी त्यांचा बदला घेईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल. Viz kapitola |