स्तोत्रसंहिता 40:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 यज्ञपशू व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले2 आहेस; होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही. Viz kapitola |