स्तोत्रसंहिता 40:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्यास उभा राहत नाही, तो धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्यांच्या वार्यासही उभे राहत नाही, ते धन्य होत. Viz kapitola |