स्तोत्रसंहिता 40:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी तर दीन व दरिद्री आहे; तरी प्रभूला माझी चिंता आहे; माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी गरीब आणि दीन आहे, तरी प्रभू माझा विचार करतो. तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस. माझ्या देवा, उशीर करू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मी गरीब आणि गरजवंत आहे, याहवेहला माझी आठवण असो; तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; माझ्या परमेश्वरा, विलंब लावू नका. Viz kapitola |