स्तोत्रसंहिता 40:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “परमेश्वराचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत. ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु जे तुम्हाला शोधतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व हेच म्हणोत, “याहवेह किती थोर आहेत!” Viz kapitola |