Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 40:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत, ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 माझ्या जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; त्यांना मागे हटवून त्यांची दाणादाण करून त्यांना घालवून द्या;

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 40:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy