Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 40:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 असंख्य अरिष्टांनी मला घेरले आहे; माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडले आहे म्हणून मला तोंड वर करता येत नाही; ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; माझ्यात त्राण उरले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे. मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून माझे हृदय खचले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 असंख्य समस्यांनी माझ्यावर मात केली आहे; माझ्या अपराधांनी माझा पिच्छा पुरविला आहे आणि ते मी पाहू शकत नाही. ते माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा जास्त आहेत, आणि माझे हृदय विव्हळत आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 40:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy