Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 40:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस; तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको. तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेह, तुमची कृपा माझ्यापासून राखून धरू नका; तुमची प्रीती आणि विश्वासूपणा मला नेहमी सुरक्षित ठेवील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 40:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy