स्तोत्रसंहिता 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकान्तात निर्भय ठेवतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता. Viz kapitola |