स्तोत्रसंहिता 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “आमचे कल्याण कोण करील?” असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात, हे याहवेह, तुमच्या चेहर्याचा प्रकाश आम्हावर पाडा. Viz kapitola |