स्तोत्रसंहिता 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह Viz kapitola |