स्तोत्रसंहिता 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे; मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील. Viz kapitola |