स्तोत्रसंहिता 39:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले; मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 माझे हृदय तापले, जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले. तेव्हा शेवटी मी बोललो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली, मी मनन करत असताना, माझ्या अंतःकरणातील अग्नी तप्त होत होता; तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो: Viz kapitola |