स्तोत्रसंहिता 38:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे; दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी वाकून गेलो आणि वेदनेने त्रस्त झालो आहे; मी दिवसभर शोक करीत असतो. Viz kapitola |