स्तोत्रसंहिता 38:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे प्रभू, माझ्या उद्धारा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या आणि त्वरेने मला साहाय्य करा. Viz kapitola |