स्तोत्रसंहिता 38:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझे वैरी जोमदार व बलवान आहेत; खोडसाळपणाने माझा द्वेष करणारे अनेक झाले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत; विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत. Viz kapitola |