स्तोत्रसंहिता 38:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण मी तर पडण्याच्या बेतास आलो आहे. माझे दुःख माझ्यासमोर नित्य आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण मी कोसळण्याच्या बेतात आहे आणि माझे दुःख सतत मजबरोबर आहे. Viz kapitola |