स्तोत्रसंहिता 38:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी म्हणालो, “तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले, तेव्हा मजपुढे प्रौढी मिरविणार्यांना आनंद मिळू देऊ नका.” Viz kapitola |