Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 38:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरली आहे; हे प्रभू, माझ्या देवा, तू माझे ऐकशील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे; प्रभू माझ्या परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्या.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 38:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy