स्तोत्रसंहिता 38:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ज्या मनुष्याला ऐकू येत नाही, ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, त्याच्यासारखा मी झालो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ज्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, अशा माणसासारखा मी आहे. Viz kapitola |