स्तोत्रसंहिता 38:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु मी ऐकू न येणार्या बहिर्यासारखा झालो आहे; बोलता न येणार्या मुक्या माणसासारखा मी झालो आहे. Viz kapitola |