Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 38:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात, मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात; ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 38:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy