स्तोत्रसंहिता 38:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात; माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात; माझे कुटुंबीय माझ्यापासून दूर उभे राहतात. Viz kapitola |