स्तोत्रसंहिता 38:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझे काळीज धडधडत आहे; माझी शक्ती मला सोडून गेली आहे; माझ्या डोळ्यांत तेजही राहिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती म्लान होत आहे; मी आंधळा होत आहे असे मला वाटते. Viz kapitola |