स्तोत्रसंहिता 37:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दुष्कर्म करणार्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. Viz kapitola |