स्तोत्रसंहिता 37:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेहमध्ये आनंद कर, म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील. Viz kapitola |