स्तोत्रसंहिता 37:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 याहवेहची प्रतीक्षा कर आणि त्यांच्या सन्मार्गाचे अवलंबन कर. तेच तुला उंच करून पृथ्वीचे अधिकारी करतील; दुष्ट लोक नष्ट झाल्याचे तू डोळ्यांनी पाहशील. Viz kapitola |