स्तोत्रसंहिता 37:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही, त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु याहवेह त्यांना दुष्ट लोकांच्या हाती देणार नाही, किंवा न्यायालयात त्यांना ते दोषीही ठरविले जाऊ देणार नाही. Viz kapitola |