Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात, त्यांना जिवे मारण्याची वाट पाहत असतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy