Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 नीतिमानास पृथ्वीचे वतन मिळेल आणि आपल्या वतनात ते सर्वदा राहतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy