स्तोत्रसंहिता 37:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील. Viz kapitola |