Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दातओठ खातो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 दुष्ट लोक नीतिमानाविरुद्ध कट रचतात, त्यांना पाहून आपले दातओठ खातात;

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy