स्तोत्रसंहिता 36:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते. Viz kapitola |