स्तोत्रसंहिता 36:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे. तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे. परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता. Viz kapitola |