Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 36:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते दुष्ट योजनांचे कट रचीत रात्रभर जागे राहतात, ते स्वतःला पापी मार्गासाठी समर्पित करतात, आणि जे चुकीचे आहे ते नाकारत नाहीत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 36:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy