स्तोत्रसंहिता 36:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात. तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांचा प्रत्येक शब्द कपटाचा आणि अनीतीचा असतो; शहाणपणा आणि चांगुलपणा करण्यात ते अपयशी होतात. Viz kapitola |