स्तोत्रसंहिता 36:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो; त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दुष्टांच्या पापांबद्दल माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे. त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते. Viz kapitola |