Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy